सोनाक्षीचा अँक्शन अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:27 IST2016-01-16T01:19:39+5:302016-02-09T10:27:41+5:30
'अकिरा','फोर्स -२' या सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपटाविषयी ती खुप खुश आहे. दोन्हीमध्येही ती अँक्शन सीन करताना दिसते आहे. ती ...

सोनाक्षीचा अँक्शन अवतार
' ;अकिरा','फोर्स -२' या सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपटाविषयी ती खुप खुश आहे. दोन्हीमध्येही ती अँक्शन सीन करताना दिसते आहे. ती म्हणते की,' वेळेनुसार प्रेक्षकांची पसंती बदलत राहते.' अभिनेत्री करत असलेले दमदार रोल तिला आवडत आहेत. महिलाप्रधान चित्रपट बॉक्स ऑफीसवर प्रभावी ठरत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटात अभिनेते हे अँक्शन सीन करत होते.

