सोनाक्षी सिन्हाचा वर्ल्ड रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 09:44 IST2016-03-09T16:44:25+5:302016-03-09T09:44:25+5:30

जागतिक विक्रम स्थापून गिनीज बुकात नाव नोंदवण्याचे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे स्वप्न होते आणि सोनाक्षीचे स्वप्न काल मंगळवारी महिला ...

Sonakshi Sinha's world record! | सोनाक्षी सिन्हाचा वर्ल्ड रेकॉर्ड!

सोनाक्षी सिन्हाचा वर्ल्ड रेकॉर्ड!


/>जागतिक विक्रम स्थापून गिनीज बुकात नाव नोंदवण्याचे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे स्वप्न होते आणि सोनाक्षीचे स्वप्न काल मंगळवारी महिला दिनी पूर्ण झाले. कमीत कमी वेळात हातांच्या बोटांची नखे रंगविण्याचा  जागतिक व्रिकम नोंदवणाºया महिलांच्या गटात सोनाक्षी आणि तिची आई पूनम सिन्हा यांचा समावेश होता.  'Most people painting their fingernails simultaneously' चा विक्रम नोंदवून सोनाक्षीचे बालपणीचे स्वप्न जणू सत्यात उतरले.  जागतिक व्रिकम नोंदवावा, गिनीज बुकात नाव नोंदले जावे, असे  लहानपणापासून मला वाटायचे. आज माझे हे स्वप्न पूर्ण झाला. निश्चितपणे माझ्यासाठी हा दिवस विशेष आहे, असे ती यावेळी म्हणाली.
 
 
 

Web Title: Sonakshi Sinha's world record!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.