अर्जुनसोबत ‘सोना’ करणार नाही ‘मुबारका’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 11:26 IST2016-08-12T05:54:12+5:302016-08-12T11:26:40+5:30
सोनाक्षी सिन्हा तिचा ‘एक्स-बॉयफ्रेंड’ अर्जुन कपूरसोबत अनीस बाझमी यांचा आगामी ‘मुबारका’ चित्रपट करणार नाही,असे सुत्रांकडून कळते आहे. प्रथम सोनाक्षीने ...
.jpg)
अर्जुनसोबत ‘सोना’ करणार नाही ‘मुबारका’
ोनाक्षी सिन्हा तिचा ‘एक्स-बॉयफ्रेंड’ अर्जुन कपूरसोबत अनीस बाझमी यांचा आगामी ‘मुबारका’ चित्रपट करणार नाही,असे सुत्रांकडून कळते आहे. प्रथम सोनाक्षीने या चित्रपटात इंटरेस्ट दाखवला होता. मात्र, नंतर तिने या प्रोजेक्टमधून ‘वॉक आऊट’ करणेच पसंत केले.
सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर यांचा हा दुसरा चित्रपट होता. मात्र, अर्जुन कपूरने काही कमर्शियल प्रोजेक्ट्स हाती घेतल्याने त्याला या चित्रपटाच्या शूटींगसाठी वेळच नाहीये. चर्चा अशीही आहे की,‘ यात सोनाक्षीला फार लहान रोल मिळाला असून तिला पुरूषीवर्चस्वाखालील एखाद्या चित्रपटात काम करायची इच्छा नाही.
![arjun & sonakshi]()