सोना म्हणते,‘नूरची कथा सर्वसामान्यातली’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 18:23 IST2016-07-07T12:45:28+5:302016-07-07T18:23:08+5:30
सोनाक्षी सिन्हा ही तिचा आगामी चित्रपट ‘नूर’ मध्ये पत्रकाराची भूमिका बजावते आहे. चित्रपटाची शूटींग मुंबईत सुरू झाली आहे. नूर ...

सोना म्हणते,‘नूरची कथा सर्वसामान्यातली’
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सोनाक्षी सिन्हा ही तिचा आगामी चित्रपट ‘नूर’ मध्ये पत्रकाराची भूमिका बजावते आहे. चित्रपटाची शूटींग मुंबईत सुरू झाली आहे. नूर ही प्रसंगाने पत्रकार बनते. पण, तिला हे क्षेत्र आवडत नसूनही ती कशाप्रकारे यात रमते. आणि त्यामुळे तिचे नातेसंबंध, मित्रपरिवार यांच्यापासून दुरावते. याविषयी अतिशय सुंदरप्रकारे दाखवण्यात आले आहे.