सोहा स्वत:ला ‘डम्ब’ का म्हणते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 18:32 IST2016-06-24T13:00:53+5:302016-06-24T18:32:24+5:30
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनेत्री सोहा अली खानने केलेल्या ट्विटवर अनेकांनी तिची हुर्यो ...

सोहा स्वत:ला ‘डम्ब’ का म्हणते?
र झर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनेत्री सोहा अली खानने केलेल्या ट्विटवर अनेकांनी तिची हुर्यो उडविली. त्यावर सोहाने स्वत:ला मुकी अभिनेत्री अर्थात डम्ब अॅक्ट्रेस म्हणून त्यांना काही स्वत:ची मते नसतात काय? असा प्रश्न विचारला आहे. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स म्हणजे लंडन स्कूल आॅफ एंटरटेन्मेट नाही, मुक्या अभिनेत्रींना आर्थिक धोरणांवर बोलण्याचा अधिकार असतो असे म्हटले आहे. या संदर्भात तिने ट्विट करुन हुर्यो उडविणाºयांना जोरदार थप्पड लगावली आहे.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}LSE doesn't stand for the London School of Entertainment and "dumb actresses" are citizens with valid opinions on economic policy #nuffsaid— soha ali khan (@sakpataudi) 24 June 2016
{{{{twitter_post_id####
}}}}Profound loss for India that @RBIGov#RaghuramRajan has been forced to exit. He can only help those who want to help themselves. Shame.— soha ali khan (@sakpataudi) 19 June 2016