. तिने तेथील आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या दोघांचे हे फोटो बघून, त्यांच्यातील संबंध बिघडल्याची चर्चेला ब्रेक ...
सोहा अली खानने पतीसोबतचे केले रोमांटिक फोटो शेअर
/>. तिने तेथील आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या दोघांचे हे फोटो बघून, त्यांच्यातील संबंध बिघडल्याची चर्चेला ब्रेक मिळाला आहे. यामध्ये कुणाला व सोहा हे दोघे किस करीत असल्याचे दिसत आहेत. कोरसियामधील रस्त्यावर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेले आहेत. या फोटो सोबत खाली सोहाने ‘सन किस्ड’ असे लिहीले आहे. काही दिवसापूर्वी सोहा ही आई बनत असल्याचीही चर्चा होती. परंतु, ती आपल्या करिअरवर लक्ष्य केंद्रित करीत आहे. सध्या या दोघांनेही कोणताच चित्रपट साइन केलेला नाही व प्रदर्शित होणाºयाही कोणत्याच चित्रपटात ते नाहीत. कुणाल हा ‘गुड्डू की गन’ व ‘भाग जॉनी’ मध्ये दिसला होता. तर सोहा ही सनी देओलच्या ‘घायल वन्स अगेन’ मध्ये रियाच्या भूमिकेत दिसली होती.
Web Title: Soha Ali Khan shared Romantic photo with her husband