​ पाहा : कॅटचा ‘जग्गा जासूस’मधील सिरिअस मूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 21:23 IST2016-09-24T15:53:29+5:302016-09-24T21:23:29+5:30

‘बार बार देखो’ बॉक्स आॅफिसवर आपटल्यानंतर कॅटरिना कैफ तिच्या दुसºया नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे.  हा चित्रपट म्हणजे ‘जग्गा ...

Sir: Sirius Mood in 'Jagga Detective' | ​ पाहा : कॅटचा ‘जग्गा जासूस’मधील सिरिअस मूड

​ पाहा : कॅटचा ‘जग्गा जासूस’मधील सिरिअस मूड

ार बार देखो’ बॉक्स आॅफिसवर आपटल्यानंतर कॅटरिना कैफ तिच्या दुसºया नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे.  हा चित्रपट म्हणजे ‘जग्गा जासूस’. या चित्रपटात कॅट  आणि तिचा ‘एक्स’ रणबीर कपूर यांची केमिस्ट्री दिसणार आहे. या आगामी चित्रपटाचे स्टिल कॅटने फेसबुकवर शेअर केले आहे. या स्टिलमध्ये कॅटरिना काहीशा सिरिअस मूडमध्ये दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘जग्गा जासूस’ रखडला असल्याचीच चर्चा होतेयं. आता कॅट बºयापैकी अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेयं. तेव्हा ‘जग्गा जासूस’ कसा मार्गी लागतो, ते बघुयात!

Web Title: Sir: Sirius Mood in 'Jagga Detective'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.