‘सिम्रन’ची शूटींग होणाार ‘यूएस’त ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:15 IST2016-10-09T11:04:19+5:302016-10-17T15:15:51+5:30
कंगना या फोटोंमध्ये निळ्या रंगाची जीन्स, पिवळा-हिरवा रंगाचा टीशर्ट तिने घातलेला आहे. या लुकमध्ये ती अतिशय स्पोर्टी लुकमध्ये दिसतेय.

‘सिम्रन’ची शूटींग होणाार ‘यूएस’त ?
क गना राणौत सध्या हृतिक रोशनसोबतच्या वादामुळे प्रचंड चर्चेत दिसतेय. ती आणखी एका कारणासाठी चर्चेत आहे ते म्हणजे तिचा हंसल मेहता दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘सिम्रन’. या चित्रपटाची शूटिंग युएसत सुरू झाली असल्याचे कळतेय.
चित्रपटातील पहिला सीन हा अटलांटा येथील असून सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. कंगना या फोटोंमध्ये निळ्या रंगाची जीन्स, पिवळा-हिरवा रंगाचा टीशर्ट तिने घातलेला आहे. या लुकमध्ये ती अतिशय स्पोर्टी लुकमध्ये दिसतेय.