दीपिकावरून हटत नव्हती नजर -रणवीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:53 IST2016-01-16T01:16:22+5:302016-02-06T11:53:27+5:30
दीपिकावरून हटत नव्हती नजर -रणवीर संजय लीळा भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' मधील 'दिवानी मस्तानी' हे गाणे लाँच केले गेले. यात ...

दीपिकावरून हटत नव्हती नजर -रणवीर
द पिकावरून हटत नव्हती नजर -रणवीर
संजय लीळा भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' मधील 'दिवानी मस्तानी' हे गाणे लाँच केले गेले. यात रणवीर आणि प्रियांका आहेत, पण जास्त फोकस दीपिकावर ठेवण्यात आला. हातात मैंडोलिन घेतलेली दीपिका सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. रणवीर ट्विटरवर म्हणाला, 'या गाण्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. शूटिंगदरम्यान तिच्यावरून नजर हटवणे मला शक्य होत नव्हते.'