सिद्धार्थ बोलवतोय सर्फिंग करायला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 10:56 IST2016-06-19T05:26:13+5:302016-06-19T10:56:13+5:30
सिद्धार्थ मल्होत्राने बॉलीवूडमध्ये ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ च्या निमित्ताने डेब्यू केला आहे. सध्या त्याच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. ‘बँग बँग ...

सिद्धार्थ बोलवतोय सर्फिंग करायला....
स द्धार्थ मल्होत्राने बॉलीवूडमध्ये ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ च्या निमित्ताने डेब्यू केला आहे. सध्या त्याच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. ‘बँग बँग २’ ची शूटींग सध्या तो करतोय. चित्रपटाच्या सेटवरील फोटो तो सोशल मीडियावर अपलोड करत असतो.
त्याने नुकताच सर्फिंग करतांनाचा फोटो शेअर केला आहे. तो मिआमीत सर्फिंगच्या मुडमध्ये आहे. त्याने एक क्लिपही शेअर केली आहे. ज्यात तो सर्वांना सर्फिंग करण्यासाठी बोलवतो आहे. २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘बँग बँग’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
![sidharth malhotra]()
![sidharth]()