सिद्धार्थ, आलिया, फवादची बोटींग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 04:57 IST2016-03-09T11:57:33+5:302016-03-09T04:57:33+5:30
‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कुठलीही कसर सोडायची नाही, असे कदाचित आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान यांनी ...

सिद्धार्थ, आलिया, फवादची बोटींग
‘ पूर अॅण्ड सन्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कुठलीही कसर सोडायची नाही, असे कदाचित आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान यांनी ठरवले आहे. त्यामुळेच की काय, पारंपरिक पद्धतीने प्रमोशन न करता काहीतरी आगळेवेगळे करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मग काय, प्रमोशनसाठीच या तिघांनी मुंबईत मस्तपैकी बोटींगचा प्लान बनवला आणि तो अमलातही आणला. समर कुल स्टाईलमध्ये तिघांनी मस्तपैकी बोटींग एन्जॉय केली.