सिड अॅण्ड फवाद आर इनसेपरेबल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 08:16 IST2016-03-04T15:16:08+5:302016-03-04T08:16:08+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान हे दोघेही कपूर अॅण्ड सन्स या चित्रपटात भावाची भूमिका साकारत आहेत आणि कदाचित म्हणूनच ...

सिड अॅण्ड फवाद आर इनसेपरेबल!
स द्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान हे दोघेही कपूर अॅण्ड सन्स या चित्रपटात भावाची भूमिका साकारत आहेत आणि कदाचित म्हणूनच त्यांच्यातील ‘ब्रोमान्स’ अगदी आॅफ स्क्रीनही दिसू लागला आहे. इतका की, वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशनसाठी गेले असता ते दोघेही एकमेकांना चिटकलेले दिसतात. सिद्धार्थ आणि फवाद दोघांचेही प्रचंड चाहते आहेत. अशात दोघांनाही एकत्र पाहणे म्हणजे या चाहत्यांसाठी सुवर्ण संधीच म्हणायची.