श्वेता-हर्मित यांना ‘कन्यारत्न’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 10:42 IST2016-08-12T04:07:06+5:302016-08-12T10:42:01+5:30

 टीव्ही कलाकार श्वेता साळवे आणि तिचा पती हर्मित सेठी यांना काल कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्या दोघांचे हे पहिले ...

Shweta and Harmit get 'Kanye Ratna'! | श्वेता-हर्मित यांना ‘कन्यारत्न’!

श्वेता-हर्मित यांना ‘कन्यारत्न’!

 
ीव्ही कलाकार श्वेता साळवे आणि तिचा पती हर्मित सेठी यांना काल कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्या दोघांचे हे पहिले बाळ असून निखील चिनप्पा यांनी ही बातमी प्रथम टिवटरवर त्यांच्या फॉलोअर्ससोबत शेअर केली.

त्याने टिवट केले की,‘ डिअर वर्ल्ड श्वेता अ‍ॅण्ड हर्मित आर द प्राऊड पॅरेंन्टस आॅफ अ ब्युटीफु ल बेबी गर्ल. कॉल देम, इट्स अनलाईकली दे आर चेकिंग टिवटर.’ श्वेताच्या गरोदरपणाच्या काळात तिने अनेकवेळेस तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. श्वेता ही टीव्ही वर्ल्डची सर्वांत हॉट आई म्हणण्यास आता काही हरकत नाही.

shweta salve & harmit sethi

Web Title: Shweta and Harmit get 'Kanye Ratna'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.