शाहरूख खानने इम्तियाज अलीबद्दल ‘असे’ का म्हटले असावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 18:06 IST2017-03-19T12:36:55+5:302017-03-19T18:06:55+5:30
सध्या बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आणि दिग्दर्शक इम्तियाज अली सध्या त्यांच्या आगामी ‘रहनुमा’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अशात ...

शाहरूख खानने इम्तियाज अलीबद्दल ‘असे’ का म्हटले असावे?
स ्या बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आणि दिग्दर्शक इम्तियाज अली सध्या त्यांच्या आगामी ‘रहनुमा’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अशात शाहरूखने इम्तियाज अलीविषयी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. कारण या ट्विटमध्ये शाहरूखने इम्तियाज अलीबद्दल असे काही सांगितले जे वाचून तुम्ही दंग व्हाल.
शाहरूखने ट्विटमध्ये म्हटले की, इम्तियाजसोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होतो. त्याने म्हटले की, ‘सध्या मी रात्री उशिरापर्यंत हायवेवर तमाशा करत फिरत आहे.’ यावेळी शाहरूखने इम्तियाज अली यांच्यासारख्या दिसणाºया व्यक्तीचा एक फोटोही शेअर केला. जो मागच्या बाजून इम्तियाज यांच्यासारखाच दिसतो. कदाचित तो इम्तियाज यांचाही फोटो असू शकतो.
![]()
मात्र सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे शाहरूखचा हा फोटो शेअर करण्यामागचे नेमके कारण काय? कारण इम्तियाज अली यांच्याविषयी बोलायचे झाल्यास त्यांनी त्यांचा पहिला ‘सोचा ना था’ या सिनेमापासून ‘जब वुई मेट, रॉकस्टार, हायवे आणि तमाशा’ यांसारख्या सिनेमांसाठी अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. होऊ शकते की, असाच काहीसा प्रवास इम्तियाज त्यांच्या ‘रहनुमा’ या सिनेमासाठीही करीत असावेत.
![]()
असो, शाहरूखचा हा सिनेमा येत्या ११ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. १५ आॅगस्टच्या सुटीनुसार या सिनेमाच्या रिलीजची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सलमान खानने शाहरूखच्या या सिनेमाची रिलीज डेट शेअर केली होती. या सिनेमात शाहरूखसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसणार आहे.
Late nite discussions with my director Imtiaz. He said Aaj Kal main sirf Highway par Tamasha karta hoon. pic.twitter.com/tOyPpd8oAR— Shah Rukh Khan (@iamsrk) March 18, 2017 ">http://
}}}}Late nite discussions with my director Imtiaz. He said Aaj Kal main sirf Highway par Tamasha karta hoon. pic.twitter.com/tOyPpd8oAR— Shah Rukh Khan (@iamsrk) March 18, 2017