'मस्तीजादे'तील शॉट चुकीचे नाहीत - सनी लिओन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:41 IST2016-01-16T01:05:52+5:302016-02-06T07:41:37+5:30

'मस्तीजादे'तील शॉट चुकीचे नाहीत - सनी लिओन इं डो-कॅनेडियन अडल्ट चित्रपटातील स्टार सनी लिओन ही आगामी सेक्स कॉमेडी चित्रपट ...

Shot in 'Mastijade' is not wrong - Sunny Leone | 'मस्तीजादे'तील शॉट चुकीचे नाहीत - सनी लिओन

'मस्तीजादे'तील शॉट चुकीचे नाहीत - सनी लिओन

'
;मस्तीजादे'तील शॉट चुकीचे नाहीत - सनी लिओन
इं डो-कॅनेडियन अडल्ट चित्रपटातील स्टार सनी लिओन ही आगामी सेक्स कॉमेडी चित्रपट 'मस्तीजादे' विषयी बोलताना म्हणते,'दिग्दर्शकांनी तिला कम्फर्टेबल फील करायला लावल्याने तिने चित्रपटासाठी कधीही चुकीचे शूटिंग केले नाही असे तिला वाटले.' या चित्रपटाविषयी बोलताना ती म्हणाली,'प्रत्येक कलाकाराला त्यांचे 'डूज' आणि 'डोन्टस्' असतात. यात खूप डोन्टस् होते पण; मी आणि मिलाप जव्हेरी बसलो आणि ठरवले की आपण काय करावयाचे आहे ते. त्याने मला खूपच कम्फर्टेबल केले. मी 'मस्तीजादे' साठी जे काही शूट केले ते मी चुकीचे केले नाही, असे मला वाटते. चाहत्यांच्या माझ्याविषयीच्या प्रतिक्रियेची मला काळजी वाटत नाही.' चित्रपटात तुषार कपूर आणि वीर दास हे दोघेही असतील.'

Web Title: Shot in 'Mastijade' is not wrong - Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.