Shocking: दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करायची इच्छा आहे तिच्या लहान बहिणाची..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 05:19 AM2018-02-09T05:19:05+5:302018-02-09T10:50:18+5:30

दीपिका पादुकोण आणि त्याची लहान बहिणी भलेही दोघींची प्रोफेशनल लाईफ वेगळी आहे मात्र दोघांनीमधील केमिस्ट्री खूपच चांगली आहे. नुकताच ...

Shocking: Deepika Padukone's Ex Boyfriend wants to date her little sister ... | Shocking: दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करायची इच्छा आहे तिच्या लहान बहिणाची..

Shocking: दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करायची इच्छा आहे तिच्या लहान बहिणाची..

googlenewsNext
पिका पादुकोण आणि त्याची लहान बहिणी भलेही दोघींची प्रोफेशनल लाईफ वेगळी आहे मात्र दोघांनीमधील केमिस्ट्री खूपच चांगली आहे. नुकताच दोघी नेहमी धुपियाच्या चॅट शोमध्ये येऊन गेल्या. यावेळी दीपिकाची लहान बहिण अनीषाने दीपिकासमोर काही आश्चर्यचकित करणारे खुलासे केले जे ऐकून दीपिकापणे हैराणा झाली. 

अनीषा दीपिकापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. ती एक गोल्फ खेळते. अनीषा नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहते. नेहाच्या शोच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच मीडियासमोर आली. यावेळी तिने एक अशा गोष्टीवरुन पडदा उचलला जे ऐकून दीपिकासोबत नेहासुद्धा थक्क झाली. 

त्याच झाले असे की नेहाने अनीषाला दीपिकाच्या कोणत्या मित्राला तुला डेट करण्याची इच्छा आहे असा प्रश्न विचारला. यावर ती म्हणाली मला ब्रेडली कपूरला डेट करायचे आहे. तेव्हा दीपिकाने सांगितले की अनीषा रणबीर कपूरची मोठी फॅन आहे. 

ALSO RAED :  Padmaavat Box Office Collection : ‘पद्मावत’चा जोर कायम; वाचा आतापर्यंतचे कलेक्शन !

यावर मग नेहाने तिला थोडे पुढे जात विचारले की तिला रणबीर कपूर सोबत डेटवर जायला आवडेल का ?, नेहाच्या याप्रश्नावर अनीषा म्हणाली रणबीरसोबत डेटवर जायला कोणाला नाही आवडणार. दीपिका आणि रणबीर कपूर 2008 पासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र यानंतर काही वर्षांनी त्यांच्या अफेअरची बातमी आली. दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर तमाशा या चित्रपटात दोघांनी काम केले होते. ब्रेकअप झाल्यानंतर ही दोघे आजही एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिण आहेत. दीपिका रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काहीकाळ डीप्रेशनमध्ये गेली होती. तर रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफ आली. मात्र त्यांचे नातं ही फारकाळ टीकले नाही. त्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंग आला.  लवकरच दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची ही चर्चा आहे. दोघे ही डेस्टिशन वेडिंगचा प्लॉन करतायेत. नुकताच दोघांचा आलेला 'पद्मावत' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट केला. त्यानंतर दोघे सातवे आसमानपर आहेत. अवघ्या बॉलिवूडचे लक्ष त्यांच्या लग्नावर लागले आहे.       

Web Title: Shocking: Deepika Padukone's Ex Boyfriend wants to date her little sister ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.