शिल्पाचा कॅज्युअल अंदाज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-03-09T13:12:15+5:302018-06-27T20:24:06+5:30
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अलीकडेच यूएसहून मुंबईत परतली. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर तिची ही अदा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
शिल्पाचा कॅज्युअल अंदाज...
ब लिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अलीकडेच यूएसहून मुंबईत परतली. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर तिची ही अदा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
लाल रंगाची पर्स, कॅज्युअल राखाडी रंगाचा टॉप, घट्ट लेगिन्स यांच्यामुळे शिल्पा शेट्टीचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते.
![]()
लाल रंगाची पर्स, कॅज्युअल राखाडी रंगाचा टॉप, घट्ट लेगिन्स यांच्यामुळे शिल्पा शेट्टीचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते.