shilpa Shetty during the funeral of her father Surendra Shetty in Mumbai
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 18:27 IST2016-10-13T12:54:03+5:302016-10-15T18:27:43+5:30
अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी यांचे वडील सुरेंद्र शेट्टी यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. जावई राज कुंद्रा यांनी मुखाग्नी दिला. उपस्थितांनी शेट्टी कुुटुंबियाचे याप्रसंगी सांत्वन केले.
_cnxh_450.jpg)
shilpa Shetty during the funeral of her father Surendra Shetty in Mumbai
अ िनेत्री शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी यांचे वडील सुरेंद्र शेट्टी यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. जावई राज कुंद्रा यांनी मुखाग्नी दिला. उपस्थितांनी शेट्टी कुुटुंबियाचे याप्रसंगी सांत्वन केले.
अत्यंत जड अंत:करणाने आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारप्रसंगी शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी उपस्थित होत्या.
![]()
अत्यंत जड अंत:करणाने आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारप्रसंगी शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी उपस्थित होत्या.