अमेरिकेच्या चित्रपटगृहात शाहरुख खानचा देवदास आणि वीर जारा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 17:14 IST2017-03-29T11:44:23+5:302017-03-29T17:14:23+5:30

हे दोन्ही चित्रपट बॉलीवूडमधील बेस्ट चित्रपटांपैकी एक आहेत. चित्रपटांचे तिकिट्स आणि लोकेशनबद्दल अजून काही कळू शकलेले नाही. याबद्दलची माहिती ...

Shahrukh Khan's Devdas and Veer Zara in America's Theater? | अमेरिकेच्या चित्रपटगृहात शाहरुख खानचा देवदास आणि वीर जारा ?

अमेरिकेच्या चित्रपटगृहात शाहरुख खानचा देवदास आणि वीर जारा ?

दोन्ही चित्रपट बॉलीवूडमधील बेस्ट चित्रपटांपैकी एक आहेत. चित्रपटांचे तिकिट्स आणि लोकेशनबद्दल अजून काही कळू शकलेले नाही. याबद्दलची माहिती पुढली काही दिवसात सांगण्यात येईल.  
या ऑर्गेनाइजर टीम मधल्या टॉम लुकासने सांगितले मागच्या काहि वर्षांपासून आम्ही क्लासिक चित्रपटांच्या सिरीजवर एक कार्यक्रम केला जातो. ज्यात अमेरिकेत भारतीय फीचर चित्रपटांच्या ग्राफते निरिक्षण केले जाते. आम्ही बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ठ चित्रपटांना  वर्ल्ड ऑफ सिनेमांमध्ये दाखवणार आहोत. आम्ही 3000 पेक्षा जास्त बॉलिवूड क्लासिक चित्रपटांना आमच्या लायब्रेरीत प्रदर्शित करण्याचा विचार करतो आहे. ज्याची सुरुवात आम्ही देवदास याचित्रपटाच्या माध्यमातून होईल.  

2014मध्ये प्रदर्शित झालेला वीरा जारा या चित्रपट शाहरुख खा, राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा यांच्या मुख्य भूमिका होत्या. यश राज फिल्मसच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला होता. ज्यात मनोज वायपेयी, किरण खेर, दिव्या दत्ता अनुपम खेर यांच्या देखील भूमिका होत्या. 2002 मध्ये आलेल्या देवदास चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित  
शाहरुख खानच्या देवदास आणि वीरा जारा हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. शाहरुख खानच्या फॅन्ससाठी आणखीन एक खूषखबर आहे. अमेरिकेच्या चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. हे दोन्ही चित्रपट बॉलीवूडमधील बेस्ट चित्रपटांपैकी एक आहेत. चित्रपटांचे तिकिट्स आणि लोकेशनबद्दल अजून काही कळू शकलेले नाही. याबद्दलची माहिती पुढली काही दिवसात सांगण्यात येईल.  

या ऑर्गेनाइजर टीम मधल्या टॉम लुकासने सांगितले मागच्या काहि वर्षांपासून आम्ही क्लासिक चित्रपटांच्या सिरीजवर एक कार्यक्रम केला जातो. ज्यात अमेरिकेत भारतीय फीचर चित्रपटांच्या ग्राफते निरिक्षण केले जाते. आम्ही बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ठ चित्रपटांना  वर्ल्ड ऑफ सिनेमांमध्ये दाखवणार आहोत. आम्ही 3000 पेक्षा जास्त बॉलिवूड क्लासिक चित्रपटांना आमच्या लायब्रेरीत प्रदर्शित करण्याचा विचार करतो आहे. ज्याची सुरुवात आम्ही देवदास याचित्रपटाच्या माध्यमातून होईल.  
2014मध्ये प्रदर्शित झालेला वीरा जारा या चित्रपट शाहरुख खा, राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा यांच्या मुख्य भूमिका होत्या. यश राज फिल्मसच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला होता. ज्यात मनोज वायपेयी, किरण खेर, दिव्या दत्ता अनुपम खेर यांच्या देखील भूमिका होत्या. 2002 मध्ये आलेल्या देवदास चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. संजय लीला भन्सालीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 1917मध्ये प्रकाशित झालेल्या शरद चंद्र चट्टोपाध्याय यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता.  

Web Title: Shahrukh Khan's Devdas and Veer Zara in America's Theater?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.