सेलिब्रेटी कुठलाही असो, त्याचे खूपच बिझी शेड्यूल असते. बऱ्याचजणांना आपल्या मुलांसाठी वेळ मिळत सुद्धा नाही.
शाहरुख खान अब्राहमसह बनला स्पायडरमॅन !
/>सेलिब्रेटी कुठलाही असो, त्याचे खूपच बिझी शेड्यूल असते. बऱ्याचजणांना आपल्या मुलांसाठी वेळ मिळत सुद्धा नाही. मात्र बॉलिवूडचा किंगखान शाहरुख हा आपल्या मुलांसाठी वेळ नक्कीच काढत असतो. त्याने नुकताच मुलांसोबतचा एक व्हिडीयो शेअर केला आहे, ज्यामध्ये शाहरुख आणि अब्राहम स्पायडरमॅनच्या रुपात दिसत आहे.