शाहरुख-काजोल ग्रेट कपल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:58 IST2016-01-16T01:15:22+5:302016-02-13T02:58:29+5:30
'दि लवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'क भी खुशी कभी गम' सारख्या चित्रपटांतून शाहरुख-काजोलच्या जोडीने चाहत्यांच्या ...
.jpg)
शाहरुख-काजोल ग्रेट कपल
' ;दि लवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'क भी खुशी कभी गम' सारख्या चित्रपटांतून शाहरुख-काजोलच्या जोडीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर आपल्या आवडत्या जोडीला मोठय़ा पडद्यावर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. केवळ चाहतेच नाही तर वरून धवनसुद्धा 'दिलवाले'ची आतूरतेने वाट पाहत आहे. तो म्हणतो, 'शाहरुख आणि काजोलची जोडी एकदम खरी वाटते. त्यांची केमिस्ट्री रिअल लाईफ कपलसारखी आहे. त्यामुळेच तर सर्वांना त्यांना पुन्हा पाहण्याची ओढ लागली आहे.' रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात वरून प्रथमच शाहरुखसोबत काम करत आहे.