प्रेगनंन्ट पत्नीसोबत शाहिदचा सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 10:24 IST2016-08-24T04:52:38+5:302016-08-24T10:24:05+5:30
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर ही सध्या प्रेगनंन्ट असून ते सप्टेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. शाहिद ...

प्रेगनंन्ट पत्नीसोबत शाहिदचा सेल्फी!
श हिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर ही सध्या प्रेगनंन्ट असून ते सप्टेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. शाहिद एक चांगला पती आणि वडील म्हणून जास्तीत जास्त पत्नीसोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. त्याने नुकताच तिच्यासोबतचा एक सेल्फी सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केला आहे. यात दोघेही खुप खुश आणि समाधानी दिसत आहेत. मीराचे बेबी बम्पही दिसत आहे. शाहिद ‘रंगून’ मध्ये सैफ अली खान आणि कंगणा राणौतसोबत दिसणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा चित्रपट २४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
![shahid & meera]()