शाहीद-सैफ का आहेत एवढे खुश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 12:27 IST2016-08-03T06:49:59+5:302016-08-03T12:27:06+5:30
वेल, सेलिब्रिटी खुश होऊ शकत नाहीत का? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल..पण, हे ही तेवढंच खरंय की, सेलिब्रिटी ...

शाहीद-सैफ का आहेत एवढे खुश?
ेल, सेलिब्रिटी खुश होऊ शकत नाहीत का? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल..पण, हे ही तेवढंच खरंय की, सेलिब्रिटी काही विशेष कारणांनीच जास्त खुश असतात. शाहीद कपूर आणि सैफ अली खान यांच्या आयुष्यात सध्या गुड न्यूज आहेत. दोघेही जण बाबा होणार आहेत.
शाहीदची पत्नी मीराची डिलीव्हरी सप्टेंबर महिन्यात होईल तर बेबोची डिसेंबरमध्ये. एकामागोमाग दोघेही त्यांच्या वंशाला घरात घेऊन येणार आहेत. ते दोघे त्यांचा आगामी चित्रपट ‘रंगून’ मध्येही एकमेकांसोबत काम करत आहेत.
त्यांच्यासोबत कंगणा राणावत असणार आहे तर चित्रपटाची शूटींग पूर्ण झाली आहे. चित्रपट फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार आहे. बरं..दोघेही खुश आहेत ही तर चांगलीच बाब आहे. नाही का?