शाहीद-सैफ मध्ये जुंपली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 23:02 IST2016-03-08T06:02:22+5:302016-03-07T23:02:22+5:30
शीर्षक वाचून तुम्हाला वाटेल की शाहीद कपूर आणि सैफ अली खान यांच्यात भांडण झाले की काय? तर नाही. तसेच ...

शाहीद-सैफ मध्ये जुंपली?
श र्षक वाचून तुम्हाला वाटेल की शाहीद कपूर आणि सैफ अली खान यांच्यात भांडण झाले की काय? तर नाही. तसेच काहीच झालेले नाहीये. हे दोघेही वैयक्तिक सर्व नातेसंबंध विसरून एकदम प्रोफेशनल्सप्रमाणे सध्या दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत.
![shahid]()
पण गंम्मत झाली अशी की, ते सध्या त्यांच्या मिशीवर खुप लक्षकेंद्रित करत आहेत. कुणाची मिशी जास्त चांगली दिसते यासाठी त्यांच्यात जणूकाही शीतयुद्धच सुरू झाले आहे. ते सातत्याने त्यांचे सेल्फीज पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना खुश करत आहेत. अरूणाचल प्रदेशमध्ये सध्या रंगूनसाठी शूटींग सुरू आहे.
![saif ali khan]()