Shahid Kapoor & Kangana ranaut at at filmistan studio
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 13:56 IST2017-02-15T06:50:14+5:302017-02-15T13:56:29+5:30
आपल्या आगामी चित्रपट रंगूनच्या प्रमोशनसाठी कंगना रणौत आणि शाहिद कपूर व्हाईस ऑफ इंडिया या रिअॅलिटी शोच्या सेटवर गेले होते. यावेळी दोघांनी ब्लॅक कलरचे कपडे परिधान केले होते.
Shahid Kapoor & Kangana ranaut at at filmistan studio
आ ल्या आगामी चित्रपट रंगूनच्या प्रमोशनसाठी कंगना रणौत आणि शाहिद कपूर व्हाईस ऑफ इंडिया या रिअॅलिटी शोच्या सेटवर गेले होते. यावेळी दोघांनी ब्लॅक कलरचे कपडे परिधान केले होते.
ज्या फोटोमध्ये कंगनाला बघून आपल्याला काही सेकंद जुही चावला असल्याचा भास होतो. कंगनाच्या हास्य बघून आपल्याला जुही चावला आठवल्याशिवाय राहत नाही. रंगूनमध्ये कंगना आपल्याला मिस ज्युलिया नावाच्या मुलीची भूमिका साकारतेय. जी डान्सर आणि सिंगर असते तर शाहिद कपूर नवाब मलिक नावाच्या एका लष्करी जवानाची भूमिका साकारतो आहे.
![]()