शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:08 IST2016-01-16T01:17:30+5:302016-02-07T11:08:49+5:30

तसेच ती देखील शाहिदचे कौतुक करत आहे. शाहिदने आलियाविषयी अशी गोष्ट बोलली आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करिना कपूर ...

Shahid Kapoor and actress Alia Bhatt busy | शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट व्यस्त

शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट व्यस्त

ेच ती देखील शाहिदचे कौतुक करत आहे. शाहिदने आलियाविषयी अशी गोष्ट बोलली आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करिना कपूर दु:खी होईल. तो म्हणाला,' आलिया भट्ट अशी अभिनेत्री आहे जी 'जब वी मेट' मध्ये करिनाची भूमिका करू शकली असती.' इम्तियाज अलीच्या या चित्रपटात करिना कपूरच्या करिअरमधील सर्वांत चांगला परफॉर्मंस दिला होता. आलिया म्हणाली,' माझी भूमिक ा 'गीत' सारखी बिल्कुल नाही. आलिया क्रेझी, सिंपल आणि स्वीट आहे. ती आपल्याच जगात रमलेली असते. दोघींमध्ये काहीही समानता नाही. 'गीत' ची भूमिका कोणीही करू शकते. तो एक आदर्श रोलच समजावा लागेल.

Web Title: Shahid Kapoor and actress Alia Bhatt busy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.