शाहीद-सैफ कंगणामुळे नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 23:16 IST2016-03-10T06:16:45+5:302016-03-09T23:16:45+5:30
कंगणा राणावत ही अशी अभिनेत्री आहे जी स्वत:च्या हिमतीवर एकटी चित्रपट हिट साकारू शकते. ‘क्वीन’ आणि ‘तन्नू वेड्स मन्नू ...

शाहीद-सैफ कंगणामुळे नाराज?
ंगणा राणावत ही अशी अभिनेत्री आहे जी स्वत:च्या हिमतीवर एकटी चित्रपट हिट साकारू शकते. ‘क्वीन’ आणि ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ हे चित्रपट त्याचे ताजे उदाहरण आहेत. ती सध्या शाहीद कपूर आणि सैफ अली खान यांच्यासोबत ‘रंगून’ चित्रपटाची शूटिंग करत आहेत.
पण या तिच्या स्वभावामुळे शाहीद कपूर आणि सैफ अली खान हे काही फार खुश नसल्याचे दिसते. कंगणा मुख्य भूमिका करत असल्याने त्या दोघांना खुप असुरिक्षत असल्यासारखे वाटते आहे. कंगणा चित्रपटात ‘हिरो’च वाटते आहे. ती ही भूमिका करण्यासाठी स्वत:ला खुप क म्फर्टेबल समजते. शाहीदने ‘हैदर’ मध्ये काम केले आणि सैफनेही अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तरीही त्या दोघांचा आत्मविश्वास का डगमगतोय?