स्वराच्या डोळ्याला गंभीर दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:36 IST2016-01-16T01:09:10+5:302016-02-07T13:36:24+5:30
'अनारकली आरावली' या स्वरा भास्कर हिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगवेळी स्वरा भास्करच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. शूटिंगच्यावेळी एक फाईट सीन ...

स्वराच्या डोळ्याला गंभीर दुखापत
' ;अनारकली आरावली' या स्वरा भास्कर हिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगवेळी स्वरा भास्करच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. शूटिंगच्यावेळी एक फाईट सीन शूट करायचा होता. त्यावेळी तिच्या डोळयावरच तो पंच पडला. आणि अनावधानाने तिच्या डोळ्यांना दुखापत झाली. शूटिंग झाल्यावर तिने डॉक्टरांशी संपर्क साधला. दुखापत गंभीर असली तरी तिची दृष्टी चांगली आहे याचा तिला आनंद झाला.