सेल्फी मोड आॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 15:22 IST2016-10-07T09:52:39+5:302016-10-07T15:22:39+5:30
पालकत्व रजेवर असलेला शाहीद कपूर सध्या जीममध्ये वर्कआऊट करून घाम जिरवताना दिसतोय. ही त्याची तयारी त्याच्या आगामी चित्रपटासाठी असणार ...

सेल्फी मोड आॅन!
प लकत्व रजेवर असलेला शाहीद कपूर सध्या जीममध्ये वर्कआऊट करून घाम जिरवताना दिसतोय. ही त्याची तयारी त्याच्या आगामी चित्रपटासाठी असणार हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या सेल्फीमध्ये तो फिटेस्ट अवतारात दिसतोय.
या फोटोत त्याचे अॅब्ज दिसत आहेत. चित्रपटासाठी संपूर्ण जीव ओतून काम करणे हे शाहीदच्या अभिनयाचे विशेष! ती मुख्य भूमिका आहे की कमी महत्त्वाची ? हा नंतरचा भाग राहिला पण, आपण आपल्या कामाचे योग्य मुल्यमापन करूनच त्या भूमिकेला न्याय देणे हे कलाकार म्हणून आपले काम असते, असे त्याला वाटते.