एमीचा थलैवासोबत सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 10:52 IST2016-04-17T05:22:54+5:302016-04-17T10:52:54+5:30
एमी जॅक्सन, रजनीकांत, अक्षय कुमार हे सध्या ‘रोबोट २.०’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. अक्षय यात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार ...

एमीचा थलैवासोबत सेल्फी!
ए ी जॅक्सन, रजनीकांत, अक्षय कुमार हे सध्या ‘रोबोट २.०’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. अक्षय यात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच एमीने रजनीकांतसोबत एक काढलेला सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
यात असे दिसतेय की,‘ तिला रजनीकांतची कंपनी खुप आवडते आहे. सेटवर ती ‘थलैवा’ चे खुप कौतुक करत असते अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. ती म्हणते,‘ मी आत्तापर्यंत एकाही माझ्या सेल्फीत एवढी खुश दिसली नसेल जेवढी थलैवासोबतच्या सेल्फीत दिसते आहे.
रजनी सर, तुमच्यासोबत काम करताना मला माझ्यावर खुप अभिमान वाटतो आहे. ’ ते दोघे सध्या ‘रोबोट २.०’ या सायन्स-फिक्शन थ्रिलर साठी शूटिंग करत आहेत. वाय.एस.शंकर दिग्दर्शित चित्रपटात अक्की निगेटिव्ह रोलमध्ये दिसेल. हा चित्रपट म्हणजे २०१० च्या ‘एथिरन’ चा सिक्वेल आहे.
![amy and thaliava]()