SEE PICS : बॉलिवूडच्या या ‘हॉट’ अभिनेत्रींनी ‘बॉडी शेमिंग’ला दिले तोंड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-08-01T10:07:52+5:302018-06-27T20:16:34+5:30
बॉलिवूड म्हणजे मोहात पाडणारी दुनिया. या दुनियेत टिकायचे असेल तर इतर सेलिब्रिटींना स्वत:पेक्षा गौण लेखणे गरजेचे असते. तरच तुम्ही किती हॉट आणि सुंदर आहात, हे समोर येत असतं. अनेकवेळा चाहतेच सोशल मीडियावरील अभिनेत्रींच्या फोटोंना ‘बॉडी शेमिंग’ कमेंटस देत असतात. पाहूयात अशा बॉलिवूडच्या कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेकवेळेस ‘बॉडी शेमिंग’ ला तोंड दिले आहे.

SEE PICS : बॉलिवूडच्या या ‘हॉट’ अभिनेत्रींनी ‘बॉडी शेमिंग’ला दिले तोंड !
ब ॉलिवूड म्हणजे मोहात पाडणारी दुनिया. या दुनियेत टिकायचे असेल तर इतर सेलिब्रिटींना स्वत:पेक्षा गौण लेखणे गरजेचे असते. तरच तुम्ही किती हॉट आणि सुंदर आहात, हे समोर येत असतं. अनेकवेळा चाहतेच सोशल मीडियावरील अभिनेत्रींच्या फोटोंना ‘बॉडी शेमिंग’ कमेंटस देत असतात. पाहूयात अशा बॉलिवूडच्या कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेकवेळेस ‘बॉडी शेमिंग’ ला तोंड दिले आहे.
प्रियांका चोप्रा हे नाव आता केवळ देशपातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर घेतले जाते. तिचे चित्रपट, तिचे व्यक्तीमत्त्व नेहमीच देशासाठी अभिमानास्पद बाब राहिलेली आहे. मात्र, अलीकडेच तिने देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना भेटायला गेले असता अतिशय शॉर्ट असा ड्रेस घातला होता. तेव्हा सोशल मीडियावर तिला ‘बॉडी शेमिंग’ कमेंटस मिळाल्या. तसेच लिप सर्जरी आणि नोज सर्जरी केल्यामुळे देखील तिला अनेकांची नाराजी पत्करावी लागली होती.
![]()