See Hot Pics : ‘मिर्जिया’गर्ल सैयामी खेरने केले हॉट फोटोशूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 21:32 IST2017-05-21T16:01:44+5:302017-05-21T21:32:26+5:30
‘मिर्जिया’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणाºया सैयामी खेर हिचे लेटेस्ट फोटोशूट समोर आले आहेत. स्विमसूटसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये सैयामी ...

See Hot Pics : ‘मिर्जिया’गर्ल सैयामी खेरने केले हॉट फोटोशूट!
‘ िर्जिया’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणाºया सैयामी खेर हिचे लेटेस्ट फोटोशूट समोर आले आहेत. स्विमसूटसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये सैयामी खूपच सुंदर दिसत असून, फोटोंमधील तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. या फोटोंचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व फोटो ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ असल्याने त्यामध्ये सैयामी खूपच गॉर्जियस दिसत आहे.
![]()
एका फोटोमध्ये ती गॉगल घालून दिसत आहे, तर दुसºया फोटोत ती स्विमपूलमध्ये बघावयास मिळत आहे. इतरही फोटोंमध्ये सैयामी ग्लॅमरस लुकमध्ये बघावयास मिळत आहे. सैयामीने हे फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले केले असून, त्यास तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. त्याचबरोबर सध्या सैयामीचे हे फोटो सर्वत्र व्हायरलही झाले आहेत.
![]()
सैयामीने २०१५ मध्ये साउथ फिल्म ‘रे’मधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने २०१६ मध्ये आलेल्या ‘मिर्जिया’मधून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. हा चित्रपट फारसा करिष्मा दाखवू शकला नसला तरी, सैयामीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. दरम्यान, या चित्रपटानंतर सैयामी इंडस्ट्रीमधून गायब झाली असून, तिच्याकडे आता कुठल्याही चित्रपटाची आॅफर नसल्याचे समजते.
![]()
सैयामीने मॉडलिंग क्षेत्रातून ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. किंगफिशर कॅलेंडरची ती मॉडेल राहिली आहे. सध्या ती मॉडलिंगवरच फोकस करून असल्याचे समजते. त्याचबरोबर लवकरच ती आणखी एका दुसºया चित्रपटात झळकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दरम्यान, सैयामीच्या या फोटोंनी सर्वत्र आग लावली असून, सध्या सोशल मीडियावर ती चर्चिली जात आहे.