​ बघा : बिप्स-करणचा लव्ह गेम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 17:16 IST2016-06-20T11:46:04+5:302016-06-20T17:16:04+5:30

बिपाशा बसू आणि तिचा हबी डार्लिंग करण सिंह ग्रोवर म्हणजे बॉलिवूडमधील स्टाईलिश कपल. दोघांचीही जोडी म्हणजे अगदी परफेक्ट जोडी. ...

See: Bipse-Karan's Love Game !! | ​ बघा : बिप्स-करणचा लव्ह गेम!!

​ बघा : बिप्स-करणचा लव्ह गेम!!

पाशा बसू आणि तिचा हबी डार्लिंग करण सिंह ग्रोवर म्हणजे बॉलिवूडमधील स्टाईलिश कपल. दोघांचीही जोडी म्हणजे अगदी परफेक्ट जोडी. या परफेक्ट जोडीचा रोमान्सही तितकाच परफेक्ट. सोशल मीडियावर एकमेकांची प्रशंसा करण्याची एकही संधी बिप्स व करण सोडत नाही. कदाचित त्याचमुळे त्यांच्यातील रोमान्स बहरतो आहे. आज बिपाशाने Twitter वर करणला क्यूट कॉम्प्लिमेंट दिली. तू आणखी स्टाईलिश दिसतोय, असे बिप्स करणला म्हणाली. मग काय, करणनेही क्षणाचाही विलंब न करता बिप्सला रिप्लाय दिला..माहितीय काय? आणि तू आणखी सुंदर दिसतेयं...असा!! काय आहे ना रोमॅन्टिक़.!!

Web Title: See: Bipse-Karan's Love Game !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.