महिलादिनानिमित्त शाहरूखचा संदेश !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 22:30 IST2016-03-08T05:30:28+5:302016-03-07T22:30:28+5:30
स्त्रीशक्ती हा मुद्दा शाहरूख खानच्या हृदयाच्या अत्यंत जवळचा आहे. अनेक वेळेस त्याने मुलाखती आणि संभाषणांमध्ये याविषयी उल्लेखही केला आहे. ...

महिलादिनानिमित्त शाहरूखचा संदेश !
स त्रीशक्ती हा मुद्दा शाहरूख खानच्या हृदयाच्या अत्यंत जवळचा आहे. अनेक वेळेस त्याने मुलाखती आणि संभाषणांमध्ये याविषयी उल्लेखही केला आहे. तो पहिला अभिनेता आहे जो त्याच्या चित्रपटात त्याच्या नावाच्या अगोदर अभिनेत्रीच्या नावाला महत्त्व देतो.
‘चैन्नई एक्सप्रेस’ मध्ये त्याच्या नावाअगोदर दीपिका पदुकोन हिचे नाव घेण्यात येते. त्याने महिलादिनानिमित्त खास संदेश दिला आहे. तो म्हणाला,‘ मला महिलांचा नेहमीच आदर वाटतो. महिलांपेक्षा जास्त महत्त्वाचं आणि सुंदर या जगात कोणीच नाही. महिलांना शक्ती आणि स्वातंत्र्य देण्यासाठी तो केव्हाही तयार असल्याचे सांगतो.’ तो सध्या ‘रईस’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून ‘फॅन’ चे प्रमोशनही करत आहे.