सारा बॉयफ्रेंडसोबत नाईटक्लबमध्ये ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:40 IST2016-07-12T08:10:27+5:302016-07-12T13:40:27+5:30

 सैफ अली खानची मुलगी सारा खान तिने ‘आयव्ही लीग युनिव्हर्सिटी’ मधून टॉप आॅनर्स ग्रॅज्युएट झाली आहे. ती सध्या मुंबईत ...

Sarah boyfriend with a nightclub? | सारा बॉयफ्रेंडसोबत नाईटक्लबमध्ये ?

सारा बॉयफ्रेंडसोबत नाईटक्लबमध्ये ?

 
ैफ अली खानची मुलगी सारा खान तिने ‘आयव्ही लीग युनिव्हर्सिटी’ मधून टॉप आॅनर्स ग्रॅज्युएट झाली आहे. ती सध्या मुंबईत असून नुकतीच तिच्या बॉयफ्रेंडसोबत नाईटक्लबमध्ये दिसली. ते दोघे क्लासमेट्स असून लाँग-डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहेत. तिच्या बॉयफ्रेंडचे वर्णन करताना ती म्हणते,‘ही डझन्ट मार्इंड रोड का दोसा, ही इज सुपर सेंसेटिव्ह, द काईन्ड आॅफ गाय यु वॉन्ट टू वॉक आॅन द बीच विथ.’ 

Web Title: Sarah boyfriend with a nightclub?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.