पाकिस्तानच्या तुरुंगात अनेक वर्षे खितपत पडलेल्या सरबजित सिंग यांच्या जीवनावर आधारित ऐश्वर्या-रणदीपच्या अभिनयाने सजलेला 'सरबजीत' हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी ...
'सरबजीत' भारतातर्फे 'ऑस्कर'साठी निवड ?
n style="color: rgb(0, 0, 0); font-family: itf_devanagarimediumfont; font-size: 15px; line-height: 26px;">पाकिस्तानच्या तुरुंगात अनेक वर्षे खितपत पडलेल्या सरबजित सिंग यांच्या जीवनावर आधारित ऐश्वर्या-रणदीपच्या अभिनयाने सजलेला 'सरबजीत' हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. परदेशी नामकंनामध्ये भारताकडून 'सरबजीत' या चित्रपटाची निवड करण्यात आली असल्याचे वृत्त india.com ने दिले आहे. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात डांबण्यात आलेल्या पंजाबच्या सरबजीत सिंहची कैद्यांकडून हत्या करण्यात आली आणि तमाम भारतीयांची मने हादरली. भावाच्या सुटकेसाठी सरबजीतची बहीण दलबीर कौरने देशात आणि सीमेपार जाऊन अथक प्रयत्न केले होते. भारत-पाकिस्तान संबंधांदरम्यान हिंदोळे घेणाऱ्या जिवांची घालमेल चित्रित करणारा ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ ऑस्करला जाण्याची शक्यता आहे.
Web Title: 'Sarabjit' selection for 'Oscars' by India?