सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू लांबणीवर 'केदारानाथ'ची रिलीज डेट निर्मांत्यांनी पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:39 IST2017-11-03T11:09:44+5:302017-11-03T16:39:44+5:30
सैफ अली खान मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड डेब्यूची वाट तिचे फॅन्स मोठ्या आतुरतेने बघातायेत. मात्र तिच्या फॅन्सची थोडी ...

सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू लांबणीवर 'केदारानाथ'ची रिलीज डेट निर्मांत्यांनी पुढे ढकलली
स फ अली खान मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड डेब्यूची वाट तिचे फॅन्स मोठ्या आतुरतेने बघातायेत. मात्र तिच्या फॅन्सची थोडी फार निराशा होऊ शकते कारण केदारनाथ चित्रपटाच्या निर्मात्याने रिलीज डेट थांबवली आहे. 2018च्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.
2013मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयामुळे खूप नुकसान केले होते. या चित्रपटातही हे सीन्स ठेवण्यात आले आहेत. या सीनचे शूटिंग मुंबईत सुरु होते. या चित्रपटाशी संबंधीत लोकांनी सांगितले शूटिंगच्या वेळी आम्हाला जाणवले कि हा सीन मोठ्या कॅनवसवर दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळे हा सीन मुंबईत रिक्रिएट करण्यात येणार आहे. यासाठी फेब्रुवारीमध्ये सेट तयार करण्यात येणार आहे. त्यांना हा सीन जूनपर्यंत पूर्ण करायचा आहे. यानंतर चित्रपटाच्या रिलीजची डेट नक्की करण्यात येणार आहे.
हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. सारा आपल्या पहिल्या चित्रपटाताला घेऊन एक्साइटेड आहे.केदारनाथमधून सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंगची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. 'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि तीर्थयात्रेशी संबधित आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करते आहे.
ALSO RAED : WHAT?? सुशांत सिंग राजपूतच्या ‘मूड स्विंग’मुळे त्रासले क्रू मेंबर्स?
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अभिषेक कपूरने याचित्रपटातील डीओपी, इपी आणि टेक्निकल टीममधल्या काही जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.