सानिया-परीचे गोवा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 22:12 IST2016-02-18T05:12:06+5:302016-02-17T22:12:06+5:30
सानिया मिर्झा आणि परिणीती चोप्रा यांचे गोव्यातील पिकनिकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टेनिस स्टार सानियाने हे फोटो ...

सानिया-परीचे गोवा फोटो व्हायरल
सानिया मिर्झा आणि परिणीती चोप्रा यांचे गोव्यातील पिकनिकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टेनिस स्टार सानियाने हे फोटो इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केले आहेत आणि त्याला कॅप्शन दिले आहे की,‘क्रेझी टाईम्स विथ धीस वन मिसिंग इज हॅपनिंग...’ या फोटोत सानिया आणि परिणीती चोप्रा या अत्यंत सुंदर दिसत आहे. सानिया मस्त लाल रंगाच्या स्टायलिश लुकमध्ये दिसत आहे तर परिणीती ट्रेंडी डॉटेड ड्रेसमध्ये दिसत आहे.