‘सेक्स व मॅरेज लाईफ’बद्दल सलमानचे खुल्लमखुल्ला!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 16:59 IST2016-08-08T11:25:58+5:302016-08-08T16:59:06+5:30
सलमान खान जिथे जाईल तिथे त्याला लग्न कधी करणार, हा प्रश्न विचारला जातो आणि सलमान तितक्याच शिताफीने हा प्रश्न ...

‘सेक्स व मॅरेज लाईफ’बद्दल सलमानचे खुल्लमखुल्ला!!
स मान खान जिथे जाईल तिथे त्याला लग्न कधी करणार, हा प्रश्न विचारला जातो आणि सलमान तितक्याच शिताफीने हा प्रश्न टाळतो. आता काल-परवाचेच घ्या ना,‘फ्रीकी अली’च्या ट्रेलर लॉन्चवेळी सलमानला हाच प्रश्न विचारण्यात आला. पण यावेळी या प्रश्नावर सलमानचे उत्तर ऐकून सगळेच अवाक झाले. ‘सेक्स और शादी, दोनों भी मेरी जिंदगी में कभी नहीं हुए..’ असे सलमान म्हणाला. म्हणजेच मी अद्यापही वर्जिन आहे, हेच एकप्रकारे सलमानने सांगितले. त्याचे हे बेधडक उत्तर ऐकून सगळेच अवाक झालेत.आत्तापर्यंत सलमानचे नाव अनेक सहअभिनेत्रींसोबत जुळले आहे. पण यातील कुठलेही प्रेमप्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. आता सलमान व यूलिया वंतूर यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. तेव्हा बघूयात, सलमान आणखी किती दिवस हा प्रश्न टाळतो ते!!