गाउन सांभाळत स्पॉट झाली सलमानची गर्लफ्रेंड तर ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये दिसली मलाइका अरोरा, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-01T14:48:11+5:302018-06-27T20:09:54+5:30
बॉलिवूड सेलेब्स नेहमीच त्यांच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. एअरपोर्ट जिमच्या बाहेर पडतानाचा त्यांचा लूक चर्चेचा विषय बनतो. गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सच्या या अदा...

गाउन सांभाळत स्पॉट झाली सलमानची गर्लफ्रेंड तर ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये दिसली मलाइका अरोरा, पहा फोटो!
ब लिवूड सेलेब्स नेहमीच त्यांच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. एअरपोर्ट जिमच्या बाहेर पडतानाचा त्यांचा लूक चर्चेचा विषय बनतो. गेल्या काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सच्या या अदा...
सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतून बांद्रा येथे एका ब्युटी पार्लरच्या बाहेर गाउन सांभाळत स्पॉट झाली. तिने पांढºया रंगाचा गाउन घातला होता. तर मलाइका अरोरा हीदेखील ब्युटी पार्लरच्या बाहेर पडताना दिसली. ट्रान्सपेरेंट ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत होती.
![]()