इफ्तार पार्टीला सलमान-लुलिया गेले एकत्र ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 12:00 IST2016-06-19T06:30:43+5:302016-06-19T12:00:43+5:30
प्रत्येकवर्षाप्रमाणे आमदार बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी म्हणजे उत्सुकतेचा इव्हेंट असतो. एका इफ्तार पार्टीत सलमान-शाहरूख यांचे पॅचअप झाले होते. ...
.jpg)
इफ्तार पार्टीला सलमान-लुलिया गेले एकत्र ?
प रत्येकवर्षाप्रमाणे आमदार बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी म्हणजे उत्सुकतेचा इव्हेंट असतो. एका इफ्तार पार्टीत सलमान-शाहरूख यांचे पॅचअप झाले होते. याही वर्षी मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
बी टाऊनचे सर्व सितारे यात आमंत्रित होते. पण,पार्टीचे आणखी एक विशेष म्हणजे सलमान खान आणि लुलिया वंतुर हे एकत्र या पार्टीला आले. कपल पार्टी यावेळी आयोजित करण्यात आली होती. ही पहिली पार्टी होती जिथे महिलाही पुरूषांसोबत त्यांचा उपवास सोडत होत्या.’