सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड क्रिकेटरला करतेय डेट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 11:09 IST2017-12-19T10:02:36+5:302017-12-20T11:09:14+5:30
बॉलिवूडचा दबंग खान नेहमीच आपल्या रिलेशनशीपमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र सलमान खानने आपले नातं कधीच अधिकृतरित्या स्वीकार केले नाही. ...
.jpg)
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड क्रिकेटरला करतेय डेट ?
ब लिवूडचा दबंग खान नेहमीच आपल्या रिलेशनशीपमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र सलमान खानने आपले नातं कधीच अधिकृतरित्या स्वीकार केले नाही. काही महिन्यांपूर्वी सलमानचे नाम अभिनेत्री युलिया वंतूरसोबत जोडण्यात आले होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा आहे. युलिया सध्या तिच्या मायदेशी परतली आहे. आता मात्र एक वेगळीच चर्चा ऐकायला मिळते आहे ती की, सलमान खानची एक्स गर्लफ्रेंडचे माजी भारतीय संघातील क्रिकेटरच्या संपर्कात आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार यूलिया सध्या मोहम्मद अजहरुद्दीनमध्ये इंटरेस्ट दाखवते आहे. अजहरुद्दीन हा सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचा पूर्व पती आहे. सध्या अजहरुद्दीन आणि युलिया दुबईमध्ये आहेत. हे दोघे सोहेल खानची 10 लीग क्रिकेट टीम मराठा अरबेनियन्स सपोर्ट करण्यासाठा गेले आहेत. स्पॉटबॉयनुसार दोघे एकत्र खूप मजा मस्ती आणि पार्टी करताना एकत्र दुबईमध्ये दिसले आहेत.
सलमान आणि युलियाच्या ब्रेकअपवर बराच काळ कुणी काही भाष्य केले नव्हते. एक इंटरव्ह्रु दरम्यान युलियाने काही अशा गोष्टींचा खुलासा केला ज्याचा सरळ निशाणा सलमान आणि त्याच्या कुटुंबीयावर होता. युलियाच्या वक्तव्यावरुन तरी असेच वाट होते की ती स्वत:ला सलमानच्या कुटुंबीयांमध्ये एडजस्ट करु शकली नाही. गेल्या तीन वर्षांपासून युलिया सलमानच्या आयुष्यात होती. सलमानच्या घरातल्या प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये ती नेहमी हजर दिसायची. सलमान आणि युलियाच्या ब्रेकअप मागे कॅटरिना कैफ सोबत सलमानची वाढलेली जवळीक ही कारण असल्याचे सांगितले जाते आहे. युलियाने टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान आबु धाबीला येण्यासाठी हट्ट केला होता. मात्र सलमान तसे होऊन दिले नाही.
सध्या युलिया तिच्या घरी परतली आहे ही एक गोष्ट सलमनाचा युलियामधला इंटरेस्ट कमी झाला आहे याची साक्ष देतो.युलियाची दिवसांदिवस सलमानच्या आयुष्यातील वाढती ढवळाढवळ त्याला आवडली नाही आणि या कारणामुळे तिला लांब करण्यात आले आहे. सध्या सलमान खान आणि कॅटरिना कैफ त्यांचा आगामी चित्रपट टायगर जिंदा है च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.