फ्रीकी अली च्या ट्रेलरला सलमान लावणार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 14:35 IST2016-08-06T09:05:05+5:302016-08-06T14:35:05+5:30
रविवारी सोहेल अली खानचा चित्रपट ‘फ्रीकी अली’चे ट्रेलर लॉन्च होत होत आहे. या लॉन्चींगला सोहेलचे दोन्ही भाऊ सलमान व ...

फ्रीकी अली च्या ट्रेलरला सलमान लावणार हजेरी
सोहेल म्हणाला की, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की, सलमान माझ्या चित्रपटाला संपूर्ण सपोर्ट करीत आहे. सध्याला तिघे भाऊ एकत्रीत येणे हे खूप जबरदस्त आहे. तसेच सोहेलने अभिनेता नवाजुद्दीनचे कौतुक करीत म्हणाला की, तो एक चांगला अभिनेता असून, तो आपली भूमिका उत्तमप्रकारे साकारतो. नवाजुद्दीन यामध्ये गोल्फरची भूमिका करीत आहे. ‘रमन राघव 2.0’ मध्येही नवाजुद्दीन हा दिसला होता. चित्रपटात त्याच्या आतापर्यंतच्या भूमिका खूप चांगल्या राहिलेल्या आहेत. फ्रीकी अली हा ९ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.