‘रूस्तूम’ चे पोस्टर रिलीज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 23:59 IST2016-03-03T06:47:30+5:302016-03-02T23:59:22+5:30

अक्षय कुमार चा आगामी चित्रपट ‘रूस्तुम’ ने शूटिंग सुरू होण्याअगोदरच खुप चर्चा वाढवली आहे. नुकतेच अक्षय कुमारचा नवल आॅफिसर ...

'Rustum' poster release! | ‘रूस्तूम’ चे पोस्टर रिलीज !

‘रूस्तूम’ चे पोस्टर रिलीज !

्षय कुमार चा आगामी चित्रपट ‘रूस्तुम’ ने शूटिंग सुरू होण्याअगोदरच खुप चर्चा वाढवली आहे. नुकतेच अक्षय कुमारचा नवल आॅफिसर रूस्तुम पवरीचा फर्स्ट लुक आऊट झाला होता.आता नीरज पांडे यांचा रोमँटिक थ्रिलरचे फर्स्ट पोस्टर रिलीज झाले आहे.

या पोस्टरवरून कळते की, हा एक  मिस्ट्री सस्पेन्स आहे. अक्षय कुमारचा चेहरा झाकला असून इलियाना डिकु्रझला दुसºया कोणी व्यक्तीने हग केलेले आहे. आणि वर्तमानपत्राच्या हेडलाईन्स,‘ ३ शॉट्स दॅट शॉक द नेशन.’ चित्रपट रिअल लाईफ घटनांवर आधारित आहे. अक्षयने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘ ३ शॉट्स दॅट शॉक द नेशन अ‍ॅण्ड चेंज हिज लाईफ! फार्इंड आऊट व्हॉट हॅपन्ड विथ रूस्तुम धीस आॅगस्ट १२, २०१६. ’ 

चित्रपट एक मर्डर मिस्ट्री असून कवास मानेक्शॉ नानावती या नवल आॅफीसरवर आधारित आहे. जो त्याच्या पत्नीच्या प्रियकराला तीन शॉट्समध्येच मारतो. 
 

Web Title: 'Rustum' poster release!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.