​लखनऊमध्ये मोफत पाहू शकाल ‘रुस्तम’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 12:45 IST2016-08-13T07:15:37+5:302016-08-13T12:45:37+5:30

आज बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ चित्रपट प्रदर्शित झाला. अक्षयच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ती अशी की, ...

'Rustom' will be seen in Lucknow for free! | ​लखनऊमध्ये मोफत पाहू शकाल ‘रुस्तम’ !

​लखनऊमध्ये मोफत पाहू शकाल ‘रुस्तम’ !


/>आज बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ चित्रपट प्रदर्शित झाला. अक्षयच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ती अशी की, जिल्हा प्रशासनाने १५ आॅगस्टला राजधानी लखनऊत  आठ मोठ्या चित्रपटगृहात या चित्रपटाचे स्क्रिनिंग मोफत करण्याचे ठरविले आहे. 
जिल्हाधिकारी राजशेखर यांनी सांगितले आहे की, सामान्य नागरिकांच्या मनात देशभक्तिची भावना जागृत होण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. 
याचा फायदा घेण्यासाठी १५ आॅगस्टला शोच्या अगोदर आपले तिकिट अ‍ॅडव्हान्स बुक करायचे आहे. 

Web Title: 'Rustom' will be seen in Lucknow for free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.