​‘रुस्तम’ने गाठला १०० कोटी क्लबचा टप्पा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 17:56 IST2016-08-21T12:26:41+5:302016-08-21T17:56:41+5:30

अक्षय कुमार स्टारर ‘रुस्तम’ चित्रपटाने एकाच आठवड्यात १०० कोटी क्लबचा टप्पा गाठत २०१६ मधील व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर चित्रपट ...

'Rustam' reached the 100 million club stage! | ​‘रुस्तम’ने गाठला १०० कोटी क्लबचा टप्पा !

​‘रुस्तम’ने गाठला १०० कोटी क्लबचा टप्पा !


/>अक्षय कुमार स्टारर ‘रुस्तम’ चित्रपटाने एकाच आठवड्यात १०० कोटी क्लबचा टप्पा गाठत २०१६ मधील व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर चित्रपट होण्याचा मान मिळविला आहे. 
‘रुस्तम’ चित्रपटाचे एकूण बजेट ४० कोटी रुपये आहे. मात्र या चित्रपटाने आतापर्यंत १०१ कोटींचा व्यवसाय केला आहे. यामध्ये सिनेमाला ६१.३० कोटी म्हणजेच १५३ टक्के निव्वळ नफा झाला आहे, असं वृत्त एका वेबसाईटने दिलं आहे.

Web Title: 'Rustam' reached the 100 million club stage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.