​रितेशने आणले गणेशभक्तांसाठी खास गाणे !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 12:13 IST2016-09-01T06:43:30+5:302016-09-01T12:13:30+5:30

सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून खास गणेशभक्तांसाठी रितेश देशमुखने ‘थॅँक गॉड बाप्पा’ हे गाणे आणले आहे.

Ritesh launches special song for Ganesh devotees !!! | ​रितेशने आणले गणेशभक्तांसाठी खास गाणे !!!

​रितेशने आणले गणेशभक्तांसाठी खास गाणे !!!

्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून खास गणेशभक्तांसाठी रितेश देशमुखने ‘थॅँक गॉड बाप्पा’ हे गाणे आणले आहे. विशेष म्हणजे या गाण्याला रितेशने स्वत:चा आवाज दिला आहे.
थँक गॉड बाप्पा गाण्यात रितेशचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळतो. गणपतीचे विविध रंग या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. बाप्पा हा आपल्यासारखा नसतो, असंही गाण्यातून दाखवण्यात आलं आहे. बॉलिवूूडमधून या गाण्याचं जोरदार कौतुक केलं आहे. शिवाय हे गाणं हिंदीतही करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Ritesh launches special song for Ganesh devotees !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.