​ऋषि कपूरला पाकिस्तानातून आली होती ‘अशी’ आॅफर !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 13:20 IST2016-08-21T07:50:13+5:302016-08-21T13:20:13+5:30

पाकिस्तानी अभिनेते जसे फवाद खान, अली जाफर, मावरा हुसैन हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये येऊन काम करीत आहेत मात्र भारतीय अभिनत्यांचे ...

Rishi Kapoor had come from Pakistan! | ​ऋषि कपूरला पाकिस्तानातून आली होती ‘अशी’ आॅफर !!!

​ऋषि कपूरला पाकिस्तानातून आली होती ‘अशी’ आॅफर !!!


/>पाकिस्तानी अभिनेते जसे फवाद खान, अली जाफर, मावरा हुसैन हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये येऊन काम करीत आहेत मात्र भारतीय अभिनत्यांचे असे उदाहरणे क्वचितच आहेत. ऋषि कपूरलाच पाहा ना. त्यांनी नुकतेच इंडियन फिल्म फे स्टिवल आॅफ  मेलबर्नमध्ये असा खूलासा केला की, त्यांना पाकिस्तानी चित्रपटांमध्ये रोल आॅफर झाला होता. मात्र त्यांनी नकार दर्शविला होता. त्यांना एका कॉमेडी चित्रपट ‘जवानी फिर न आनीत’च्या सीक्वलची आॅफर देण्यात आली होती. 

Web Title: Rishi Kapoor had come from Pakistan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.