RIP Shashi Kapoor:शशी कपूर यांची गाजलेली गाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 02:32 PM2017-12-04T14:32:42+5:302017-12-04T20:02:42+5:30

हिंदी चित्रपटाचा इतिहास लिहिताना शशी कपूर यांच्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही.. त्याचं नाव सिनेसृष्टीत नेहमी अभिमानानं घेतलं जाईल.

RIP Shashi Kapoor: Shashi Kapoor's Songs | RIP Shashi Kapoor:शशी कपूर यांची गाजलेली गाणी

RIP Shashi Kapoor:शशी कपूर यांची गाजलेली गाणी

googlenewsNext
विध सिनेमातल्या भूमिकांसाठी शशी कपूर यांना फिल्मफेअर सारख्या वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं... राष्ट्रीय पुरस्कारही त्यांनी आपल्या नावावर केले...  2011 साली भारत सरकारनंही त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं.मध्यंतरीच्या काळात त्यांची प्रकृतीसुद्धा खालावली होती.. त्याच दरम्यान चित्रपटसृष्टीतल्या योगदानासाठी फिल्मफेअरच्या लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कारानं गौरवण्यात आलं... कधी काळी खांदे उडवत आणि उड्या मारत नाचणारे शशी कपूर यांना व्हीलचेअरवर पाहून अनेकजण हळहळले.. मात्र यश मिळवूनही कायम माणूसकी आणि साधेपणा जपणारा खरा माणूस अशी त्यांची शबाना आझमी यांनी ओळख करुन देताच सा-यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या हरहुन्नरी अभिनेत्याला सलाम केला..हिंदी चित्रपटाचा इतिहास लिहिताना शशी कपूर यांच्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही.. त्याचं नाव सिनेसृष्टीत नेहमी अभिमानानं घेतलं जाईल...ज्या प्रमाणे त्यांचे सिनेमा सुपरहिट ठरले त्याच बरोबर गाणीही खूप गाजली नजर टाकुयात अशाच काही सुपरहिट गाण्यांवर.
लिखे जो खत तुझे (कन्यादान)







((सत्यम शिवम सुंदरम))



एक था गुल और एक थी बुलबुल (जब जब फूल खिले 1965)




तेरा मुझसे है पहले का नाता कोई (आ गले लग जा 1973)



ले जाएंगे, ले जाएंगे.. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (चोर मचाये शोर 1974)



रात बाकी बात बाकी (नमक हलाल 1982)


" / class="responsive">
ओ मेरी शर्मिली (शर्मिली 1971)

Web Title: RIP Shashi Kapoor: Shashi Kapoor's Songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.