रिचाला पकडले पोलिसांनी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 17:19 IST2016-07-20T11:49:54+5:302016-07-20T17:19:54+5:30

 रिचा चढ्ढा हिला जुहू येथे तिची मांजर ‘कमली’ हिच्यासोबत कारमधून जातांना पोलिसांनी पकडले. तिची मांजर तिच्याबाजूच्या सीटवर बसलेली होती. ...

Richala police caught? | रिचाला पकडले पोलिसांनी ?

रिचाला पकडले पोलिसांनी ?

 
िचा चढ्ढा हिला जुहू येथे तिची मांजर ‘कमली’ हिच्यासोबत कारमधून जातांना पोलिसांनी पकडले. तिची मांजर तिच्याबाजूच्या सीटवर बसलेली होती. तिने पॅसेंजरने लावायचा बेल्ट लावलेला नव्हता.

तुम्ही म्हणाल आता नेमकं झालं तरी काय? तर झालं असं की,‘ रिचाच्या ड्रायव्हरने एक दिवसाची सुट्टी घेतली होती. त्यामुळे तिला स्वत:लाच कार चालवावी लागली. तिला फिरायला घेऊन जायचे म्हणून रिचा बाहेर पडली.

आणि कारमध्ये बसताच कमली त्रास देऊ लागली. तिने घरात त्रास दिला नाही. ती कारमध्ये बसल्यावर त्रास देऊ लागली असे रिचाचे म्हणणे होते. तशी कमली ही अतिशय कुल कॅट आहे. 

Web Title: Richala police caught?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.